Hot Widget

Breaking

शनिवार, ११ जानेवारी, २०२०

Facebook Story / फेसबुक बद्दल माहिती मराठी

फेसबुक बद्दल माहिती मराठी / Facebook Story



१. मार्क जुकरबर्ग पगार म्हणून प्रत्येक वर्षी एक डॉलर स्वतःजवळ ठेवतो.

२. फेसबुक हि वेबसाईट फक्त हिंदी आणि इंग्लिश मध्ये नसून ७० पेक्षा अधिक भाषांमध्ये हि वेबसाईट उपलब्ध आहे.

३. फेसबुक वर असलेल्या प्राइवेसी सेटिंग्स द्वारे कोणत्याही फेसबुक युसर ला तुम्ही ब्लॉक करू शकता. पण तुमच्या माहिती साठी सांगतो तुम्ही किती हि प्रयन्त केलेत तरी फेसबुक चे फाऊंडर मार्क जुकरबर्ग यांना तुम्ही ब्लॉक करू शकत नाही, आणि ते करण्याचा प्रयन्त जरी तुम्ही केलात तर तुम्हला फेसबुक कडून एक एरर मेसेज दिसेल.

४. फेसबुक वर ८३% फेक युसर्स चे फॅन पेज बनवलेले आहेत.

५. जर तुम्ही फेसबुक अकाउंट वर लॉगिन करून कोणतेही दुसरे काम जरी करत असाल तरी सुद्धा फेसबुक तुमच्या सर्व गतिविधी रेकॉर्ड करत असतो.

६. मार्कने फेसबुकच्या 'लाइक' बटनाचे नाव प्रथम 'ऑसम' (Awesome) ठेवण्याचे ठरवले होते, पण त्यांच्या सहकाऱ्यांना लाईक हे नाव जास्त रुचले आणि नंतर मार्कने 'लाइक' बटनाचा नाव ऑसम न ठेवता 'लाइक' असे ठेवले.

७. फेसबुक वर खूप सारे फीचर्स आहेत एक फीचर म्हणजे पोक (poke) बटण. पण जर तुम्ही कोणाला या बटणाचा उपयोग विचारलात तर कोणालाही त्या बटणाचा उपयोग सांगता येणार नाही. कारण स्वतः फेसबुक कर्मचाऱ्यांना सुद्धा या बटणाचा उपयोग माहिती नाही आहे. पण तुम्ही हा बटन सारखा सारखा वापरलात तर तुमचा फेसबुक अकाउंट ब्लॉक होऊ शकतो.

History of the bicycle / काय आहे सायकल चा इतिहास?

८. एका सर्वे च्या अनुसार जेवढे लोक इंटरनेट वापरतात त्यापैकी ५०% लोकांचा फेसबुक अकाउंट आहे.

९. जर कधी फेसबुक चा सरवर डाउन झाला तर फेसबुक ला २५ हजार डॉलर चा नुकसान होऊ शकतो.

१०. याहू आणि एमटीव्ही ने एक कोटी डॉलर्स मध्ये या साइटची खरेदी करायची इच्छा व्यक्त केली होती, तेव्हा मार्क असे बोलले होते कि प्रथम मला या वेबसाईट च काम पूर्ण मनासारखे करुद्या नंतर आपण या वेबसाईटची किंमत ठरवू.

११. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल परंतु जवळ जवळ जगातील ३५ करोड लोकांना फेसबुक च व्यसन म्हणजेच addiction लागलं आहे. या रोगाला FAD असे म्हणतात. त्यामुळे जर तुम्ही फेसबुक वापरात असाल तर या वेबसाईट ची जास्त सवय लागू देऊ नका

१२. जर फेसबुक हा एक देश असता तर जगातील पाचवा सगळ्यात मोठा देश असता. फेसबुक चा नंबर चीन, भारत, अमेरिका आणि इंडोनेशिया नंतर लागला असता.

१३. तुम्हाला माहिती आहे का फेसबुक वर रोज ६ लाख हॅकर्स हल्ला करतात.

१४. फेसबुक चा दर महिन्याचा होस्टिंग चा खर्च जवळ जवळ ३ करोड डॉलर इतका आहे.

१५. २००९ मध्ये व्हाट्सअप चे फाउंडर ब्रायन ऐक्टन यांना फेसबुक मध्ये जॉब देण्यास नकार दिला होता.

१६. २०११ मध्ये अमेरिका मध्ये फेसबुक, घटस्फोट होण्यसाठी प्रमुख कारण बनले होते. अमेरिका मध्ये प्रत्येक ५ पैकी १ लग्न मोडण्याचे कारण आजही फेसबुक आहे

१७. फेसबुक वर मार्क यांची प्रोफाइल जर का पटकन ओपन करायची असेल तर फेसबुक.कॉम च्या पुढे ४ अंक टाईप करा  तुम्ही लगेच च त्यांच्या प्रोफिले वर जाल.

१८. जर का तुम्हाला घरी बसून पैसे कमवायचे असतील तर फेसबुक या वेबसाईट ला हॅक करा किव्हा फेसबुक ची एखादी चुकी त्यांच्या टीम ला सांगा. जर का तुम्ही असे केलेत तर तुम्हाला घरी बसल्या $५०० डॉलर बक्षीस म्हणून दिले जातील.

१९. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल कि ५% ब्रिटिश लोक सेक्स करताना सुद्धा फेसबुक चा वापर करत असतात.

२०. या वेळी फेसबुक वर जवळ जवळ ३० मिलियन मेलेल्या लोकांच्या प्रोफाईल्स आहेत. जर एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर का त्याची प्रोफाइल अशीच चालू राहते का? तर याचे उत्तर आहे नाही, जर तुमच्या ओळखीची कोणी अशी व्यक्ती असेल तर तुम्ही फेसबुक ला रिपोर्ट करू शकता तुम्ही त्या प्रोफाइल ला स्मृती स्मारकामध्ये(memorialized account) बदलले जाऊ शकते.

American History - Short Story / "अमेरिकन इतिहास

२१. फेसबुक च्या रिपोर्ट नुसार फेसबुक चे सगळ्यात जास्त फेक अकाउंट भरता मध्ये बनवले जातात.

२२. भारतामधून सगळ्यात आधी फेसबुक चा अकाउंट बनवण्याचा रेकॉर्ड शीला तंद्राशेखरा क्रिश्नन यांच्या नावावर आहे.

२३. फेसबुक या कंपनी साठी काम करणारी पहिली भारतीय महिला रुची सांघवी हि आहे. रुची ने च फेसबुक वर न्यूज फीड ची आयडिया दिली होती. आणि आज हा फिचर फेसबुक वर सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे.

History Of Google /काय आहे गूगल





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: