Hot Widget

रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

हा एक मासा आहे की जो जीवांना अत्यंत क्रूरपणे मारतो, 'सागरी लॅम्प्रे / This is a fish that kills creatures very cruelly, 'said the sea lamprey


जगात असा एक प्राणी आहे की जो आपल्याच भोवतालच्या जीवांना अत्यंत क्रूरपणे मारतो, तो आहे एक मासा. ज्याचे नाव आहे.

 1 'सागरी लॅम्प्रे

हा मासा खाऱ्या तसेच गोड्या पाण्यातही आढळतो. दिसायला हा 'ईल' माशासारखा असून त्याची लांबी 40 इंचापर्यंत आणि वजन 8 किलोहून अधिक असते. याला सागरी माशांच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. सागरी लॅम्प्रे माशाच्या पाठीचा रंग निळा, काळा आणि हिरवा असतो. डोळे मोठे आणि लालसर असतात.

या माशाची व्युत्पत्ती 36 दशलक्ष वर्षांपूर्वीची मानली जाते. हा मासा अटलांटिक महासागरातला मासा म्हणून ओळखला जातो. तसेच ही प्रजाती उत्तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत आढळून येते.

या ४आयडिया ने राग कमी करा ./ इन ४ तरिकेसे गुसा कम करो / Reduce the pain

सागरी लॅम्प्रे माशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे तोंड! तोंड उघडल्यावर ते एकदम गोल आकाराचे होते आणि जेव्हा तोंड उघडले जाते तेव्हा ते त्याच्या जाडीपेक्षाही मोठे दिसते. या माशाच्या तोंडात आजूबाजूला अतिशय तीक्ष्ण आणि टोकदार असे दात असतात. हे दात त्याला आपले भक्ष्य पकडण्यास आणि भक्ष्याचे रक्त शोषण्यास मदत करतात.

जेव्हा सागरी लॅम्प्रेला एखादा मासा सापडतो तेव्हा तो आपले तोंड त्या माशांना चिकटवतो. माशांना फस्त करण्यासाठी लॅम्प्रे त्याची खडबडीत जीभही वापरतो. जेणेकरून तो आपल्या भक्ष्याचे रक्त पिऊ शकेल आणि मांस आरामात खाऊ शकेल.

'सागरी लॅम्प्रे' माशाच्या तोंडाचा आकारच असा आहे की तो आपल्या भोवतालच्या माशांचे रक्त आणि मांस लगेच काढू शकतो. एक लॅम्प्रे दरवर्षी सुमारे 40 पौंड मासे क्रूरपणे मारून टाकतो.

लैंप्रे एक धोकादायक परंतु चवदार मासा आहे

प्रत्येक मासे भयानक चित्रपट बनवित नाहीत. अलीकडेच हे निष्पन्न झाले की lampreyप्राचीन काळापासून एक व्यंजन म्हणून ओळखल्या जाणार्\u200dया, स्वतःच एखाद्या व्यक्तीचा स्वाद घेण्यासाठी तयार आहेत. बाहेरून, हे मासे आहे की नाही हे समजणे कठीण आहे. शो म्हणून फोटो, दिवा  अधिक पाण्याखालील जंत सारखे. शिकारी स्वतःच 350 दशलक्ष वर्षांपूर्वी या ग्रहावर दिसला, तेव्हापासून तो प्रत्यक्ष व्यवहारात बदललेला नाही. लॅंप्रे हे मॅक्सिलरी कशेरुकाचा पूर्वज असल्याचे मानले जाते.

2 स्टोन फिश 



मासा हे मानवाच्या दृष्टीने पौष्टिक अन्न आहे. यातील प्रथिने शरीराला पोषक आहेत. कॅल्शियम, फॉस्फरस व लोह यांसारखी जैव मूल्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी खनिजेही थोड्या प्रमाणात माशांपासून मिळतात. मासळीत काही महत्त्वाची जीवनसत्त्वेही असतात. कॉड, हॅलिबट, मुशी या माशांच्या यकृतापासून अ व ड जीवनसत्त्वयुक्त औषधी तेल निघते, तर आतड्यापासून ब जीवनसत्त्व मिळू शकते. मुश्यांच्या पक्षांपासून सार (सूप) करतात. मासे पचनास हलके असतात. त्यांच्या चरबीपासून रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉल वाढत नाही व आहारात त्यांचा समावेश केल्याने रक्तदाब कमी होतो. काही माशांच्या शरीरातील वाताशयांचा (हवेच्या पिशव्यांचा) विविध कामांसाठी उपयोग केला जातो. पाळीव जनावरांच्या आहारासाठी मत्स्यपीठ व झाडांसाठी उत्तम खतही मासळीपासून मिळते. मत्स्योद्योगात जगातील कोट्यवधी लोक गुंतले आहेत.डासांच्या अळ्या नष्ट करून हिवतापाचे (मलेरियाचे) निर्मूलन करण्याच्या कामी गॅम्‍ब्‍यूझसारख्या माशांचा फार उपयोग होतो. काही मासे नारूसारख्या रोगाचा प्रतिबंध करण्यास उपयोगी पडतात. काही मासे प्रायोगिक प्राणी म्हणून तर काही पाण्यातील प्रदूषण शोधून काढण्यास उपयुक्त ठरतात.

पहाटेची सकाळची ताकत किती असते./What is the strength

ज्या माशांच्या जातीचे सहज प्रजनन होऊ शकते व जे आकारमानाने लहान पण रंगदार व दिसण्यात आकर्षक असतात असे गोड्या पाण्यातील मासे काचेच्या जलजीवपात्रात ठेवून घराची शोभा वाढविणे व मनोरंजन करणे हाही जगातील लक्षावधी लोकांचा व्यवसाय आहे. एकट्या उत्तर अमेरिकेत या व्यवसायात अंदाजे पन्नास लक्ष लोक गुंतलेले असावेत. चीन, जपान व इतर दक्षिण आशियातील राष्ट्रांतही हा एक आवडीचा छंद मानला जातो.मुंबईत अनेक लोकांच्या घरी माशांची जलजीवपात्रे आढळतात. मुंबईतील तारापोरवाला जलजीवालय प्रसिद्ध आहे

2021 मधील सर्वोत्कृष्ट इतिहास पुस्तके / The Best History Books in 2021

पाण्यात गळ टाकून मासे पकडणे हाही प्रकार जगात सर्वत्र आढळतो. या प्रकाराने काही गोरगरीब चरितार्थासाठी मासे पकडतात, तर काही छंद म्हणून हौसेने मासेमारी करतात. या कामासाठी लागणारी उपकरणे अत्यंत साधी व गरिबांच्या आवाक्यात असलेली असू शकतात, तर काही किंमती असतात. किंमती उपकरणे तयार करण्याचे कारखाने बऱ्याच विकसित देशांत आहेत. हा छंद असलेले, निरनिराळ्या सामाजिक वा आर्थिक स्तरांतले लाखो लोक जगात आहेत. काही मासे शिकारी मासे म्हणून प्रसिद्ध आहेत. ते सहजगत्या गळास लागत नाहीत. काही वेळा बंदुकीने त्यांची शिकार केली जाते


आमचा पुढील ब्लॉग  -  Click अंगात येणे हा नक्की काय प्रकार आहे? I  What exactly is infertility?

माज्या ब्लॉग मधील लेख हा व्हाटस अप्प वरुन घेतला आहे. कुणाचे मन दुखवायचे नसून माहिती तुमच्या पर्यत पोहचवण्याचे उदेश आहे. तुमला हा लेख कसा वाटला कमेंट मधुन जरूर कळवा तुमचा आपला https://Maparthistory01blogspot.com धन्यवाद 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: