Hot Widget

Breaking

मंगळवार, २१ जून, २०२२

हाड़ी रानी इतिहास History - Marathi I मुंडके कापून पतीला पाठवली भेट

मुंडके कापून पतीला पाठवली भेट/ हाडी राणी तुमाला माहित आहे का ?/हाड़ी रानी इतिहास Marathi 

इतिहासात अनेक गोष्टी घडल्या आहेत आणि काही तर आपल्याला ताहिती सुद्धा नाहीत पण असाच एक विषयी आज आपल्या समोर मांडत आहे विषयी आहे हाडी राणी आता तुमाला प्रश्न पडला असेल की आता ही हाडी राणी कोण तर चला पाहुया कोण आहे. 


कोण आहे ही हाडी राणी 

हाडी राणी ही आहे राजस्थान मधील सलुम्बर शहराचा राजा राव रतनसिंग चुडावत यांची धर्मपत्नी आणि या राणीचा इतिहासात सुवर्ण अक्षरात वीरगाथा लिहिलेली आहे राणीचा इतिहास  एकूण तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल कारण ह्या वेळेला असे करणे तर सोडा विचारही मनात ऐनार नाही असे या राणीने केले होते 


राणीने आपले मुंडके का कापले ?

आपले पूर्ण मुंडके कापून आपल्या पतीला आपल्या राज्या साठी प्रेरणा देणारी अशी राणी आहे बुंदी चा राजा हाडा याची मुलगी होती हाडी राणी त्याचं विवाह मेवाड मधील उदयपूर येथील सामंत राव रतनसिंग चुडावत याच्याशी झाला होता नवीन लग्न झाल्यामुळे दोघाचे ही खूप जवळचे संबंध वाढत चाले होते. राव रतनसिंग चुडावत आपल्या राणीवर खूप प्रेम करायचे त्यांना राणी ची काळजी वाटु लागलेली असायची पण राणी आपल्या पतीला असे बघु शकत नवती राणी कसला हि विचार न करता पतीला या मोहमायाच्या जगातून बाहेर काढण्याचे ठरवले आणि मग एक दिवशी राजा असाच एका युद्धाला जात असतानी आपल्याला काहीतरी भेट वस्तू द्यावी म्हणजे मला तुजी आठवन आली तर मी ती पाहता येईल असे सांगितले आणि राणीनेही होकार दिला आणि तुम्हाला मी भेटवस्तू पाठवून देते असे सांगीतले राणीला हे सर्व ऐकवत नव्हते प्रजाच रक्षण करणारा जर असे बोलत असेल तर राज्य टिकणार कसे राणीला कळुन चुकले होते की राव रतन सिंघाचे मनोधेर्य कमी झाले आहे म्हणून राणीने मी तुमाला अशी एखादी वस्तू मागून पाठून देते असे सांगितले 

हे ही वाचा..... 

1) ऑस्ट्रेलियाचा हा इतिहास माहित आहे का ?                                                                                                2) पारसी समाजातील लोक मेल्यानंतर मृतदेह गिधाडांना का खायला  देतात?                                                    3) सर्वात जास्त लोक दुबईला पसंती देण्याचे कारण काय?                                                                                  4) नवनाथ महाराजांची माहिती कदाचित तुमाला माहित नसेल?  


राणी ने अशीभेट दिली  असे बलिदान दिले कि इतिहासात पण त्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले राणी ने आपले मुंडके कापून सैनिकांमार्फत राव्रतनसिंग कडे पाठवून  दिले आणि सोबत एकपत्र लिहिले कारण राजा आपल्या कर्तव्यापासून मागे विभक्त ना व्हावे 

पत्रामध्ये असे काय लिहिले होते 

काय लिहिले असावे पत्रामध्ये लिहिले की  तुम्ही मज्याविषयी एकमात्र विचार करु नका मी हे  बलिदान आपल्या राज्यासाठीच दिले आहे तुमी युद्धात मागे पडताकाम नये तुम्ही हे करू शकता मला माहित आहे हे युध्द तुम्ही जिकणार  तुमच्यावर मजा विश्वास आहे पत्र वाचून राव रतन सिंग पुर्ण गोंधळला पण लगेच त्यांनी ते पाठवलेले मुंडके आपल्या खाद्यावर बांधले आणि ते युध्द जिंकले 

पत्र वाचून हादी सरदारांचे मन व्यथित झाले. त्याच्या लग्नाला नुकतेच सात दिवस झाले होते आणि पत्नीपासून विभक्त होण्याची वेळ आली होती. युद्धात काय होईल हे कोणाला माहित होते. एक राजपूत आपले डोके सोडून युद्धभूमीवर उतरतो आणि गरज पडल्यावर शिरच्छेद करण्यापासून मागे हटत नाही.

कुठली गोस्ट आहे ?

गोस्ट आहे इ .स. १६५२ ते १६८० सालची त्यावेळेस मेवाड मध्ये महाराणा राजसिह चोहान यांचे शासन होते आणि त्यांचा सामंत चुडावत राव रतन सिंग होते आणि त्यांची त्याच वेळेस लग्न झालं होत पण नेमक त्याच टाटायमाला त्यांना युद्धावर जाण्यासाठी पत्र आले औरंगजेब च्या स्वरक्षणासाठी येणारी फोज अडवायची होती किशन गड चे महाराज मानसिंग आणि औरंगजेबाच्या मध्ये मोठे युध्द होणार होते आणि औरंगजेबाच्या साहायासाठी येणारी फोज किशन गड मध्ये यायचा आधीच थांबवायची होती म्हणू राव रतन सिंग यांना अशी सूचना करण्यात आली की ही फॊज औरंगजेबाच्या मदतीसाठी पोहचली नाय पाहिजे 

हे ही वाचा..... 

1) संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर पत्नी यसु बाईचे काय झाले?                                                                2) श्री गणेशाचे जे तोंड उडवले त्या तोंडाचे काय झाले ?                                                                                      3) मांजर सेनेचा युद्धासाठी वापर वाचले आहे का?                                                                                   4) भारतीय मंदिरात सर्वात जास्त रहस्यमयी मंदिर कोणते? पहा

राव चुंडावत रतन  सिंह यांना दिल्लीहून औरंगजेबाच्या मदतीसाठी येणारे अतिरिक्त सैन्य थांबवण्याची सूचना केली होती. हा मेसेज चुंडावत रतन सिंगसाठी त्याचा मित्र शार्दुल सिंग सोबत आला होता.

हाडी राणीचे महेल 


हाडी राणी ज्या महालात राहत होती ते महाल अजूनही मेवाड मध्ये पाहायला मिळते आणि त्याचे भिंतीवर रेखाटले चित्र हि मेवाडमधील प्रजा आजही त्यांना देवासारख पूजा करतात इतिहासात आजपरियंत असे कोणत्याही राज्यात ऐकायला मिळाले नाही पण हाडी राणी हि इतिहासात एकमात्र श्री आहे जिने असं करण्याचं साहस केला आणि इतिहास जमा झाली धन्य आहे ती हाडी राणी 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: