श्री गणेशाचे जे तोंड उडवले त्या तोंडाचे काय झाले?
असे महादेवांनी श्री गणेशाचे मुंडके कापले, आणि त्या जागी हत्तीचे तोंड जोडले गेले सगळ्यांनाच हे माहीत आहे.पण जे तोंड उडवले त्या तोंडाचे काय झाले हे मात्र आपल्याला अजुनही माहीत नसावे चला तर बगूयात काय इतिहास आहे. ?
असे म्हणतात की ते तोंड अजून ही पाताळ भुणेश्वर मध्ये एका गुहेत आहे.
कैलाश पर्वत कोणालाच सर करता येत नाही का ?
आपण त्या आधी महादेवाने श्री गणेशाचे तोंड का उडवले ते बगूयात
आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे कि श्री गणेशाला जन्म पार्वती मातेने माळापासून दिला आणि त्यास पहारा देण्याचा आदेश देऊन माता पार्वती स्नानास निघून गेली मातेने आदेश दिल्यामुळे श्री गणेश कोणालाच मातेच्या स्नान कक्षात प्रवेश करून देत नव्हता. श्री गणेशाचा मातेच्या आदेशाचे एवढे कडेलकोट पालन करत होता कि समोर कोण आहे याचा त्याला भानच नव्हते त्यांना फक्त मातेचा आदेश सर्व श्रेस्ट वाटत होता समोरून महादेवांना सुद्धा त्याने तसेच अडवले रागाने महादेवांनी मग श्री गणेशाचे शीर धडावेगळे केले.
श्री गणेशाचा आवाज कानावर ऐताच माता पार्वती धावत बाहेर आल्या आणि आपल्या मुलाचे शीर धडावेगळे पाहून खूप क्रोधीत जाल्या आणि मुलाचं प्राण परत अन्याचा आठास करु लागल्या महादेवांनाही आपली चूक कळली होती मग महादेवांनी सगळ्या देवांना आज्ञा दिली कि जे कोणी पहीले मुल किंवा प्राणी दिसेल त्याचे शीर कापून आणा मग देवांनी हत्तीचे शीर कापून आणले आणि महादेवाने गणपतीवर हत्तीचे शीर बसवले आणि श्री गणेशाना पुन्हा जिवंत केले
नवनाथ महाराजांची माहिती कदाचित तुमाला माहित नसेल?
हि आहे अर्धी गोस्ट जी सगळ्यांना माहित आहे, पण श्री गणेशाचे ते शीर गेले कुठे? गोस्ट कोड्यातली आहे पण ते शीर अजून आहे
भारत देशामध्ये अनेक गोष्टी लपलेल्या आहेत त्यामधीलच हि एक आहे.
भारतात एक मंदिर आहे आणि तिथे राहणाऱ्या स्थानिकांमध्ये अशी श्रद्धा आहे कि श्री गणेशाचे उडवलेले शीर याच ठिकाणी पडले होते
हे मंदिर कसे आहे आपण माहिती करून घेऊया बगूयात
भारताच्या उत्तराखंडामध्ये पाताळ भुवनेश्वर हे गाव आहे. हे पिथौरागडामधील गंगोलीहाटपासून १४ किलोमीटर लांब आहे. या ठिकाणी लोक फक्त पाताळ भुवनेश्वर मंदिर पाहण्यासाठी जातात. हे मंदिर श्री गणेशाचे आहे भक्त भाविक मनोभावाने भक्तीने पूजा करून आपल्या इच्छा मांडतात आणि तेथील निसर्गाचे निरागस रुप पाहण्यासाठी येत असतात.
या मंदिरात जाण्यासाठीचा जो मार्ग आहे तो खुप अवघड असा आहे ९० फुट खोल आणि जवळजवळ १६० मीटर लांब अशी आहे. त्यामुळे काही भाविक आपला प्रवास अर्ध्यात सोडून देतात आणि परत या ठिकाणी जाण्याचा विचार हि करत नाही काही भक्त गंण जातांना आलेला अनुभव सांगतात तर काही अनेक चमत्कार आणि दैवी अनुभव सांगतात जसे की या गुहेचा भिंतींना स्पर्श केला असता तणाव आणि दुःख दूर होण्याचा अनुभव घेतला आहे असे बोलले जाते पाताळ भुवनेश्वर गुहा हि एक गुहांची शृंखला आहे जी पुर्णतः पवित्र आहे
इंद्रदेवाची पुजा होत नाही आणि इंद्रदेवाच मंदिर पण कुठेच दिसत. नाही
शंकराचार्य यांना स्कंद पुराणामध्ये कलियुगामध्ये या गुहेचा संदर्भ सापडला होता, आणि गुहेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्नही केला होता असे म्हंटले जाते. असे सगळे मानतात की या गुहे मध्ये महादेवांनी मानवी रूपात उडवलेले श्री गणेशाचे शीर आजही आहे. इसवीसन ११९१ ह्या काळात त्यांनी या हिमालयाच्या पर्वतांना भेटले व स्थित झाले.आजही या गुहेकडे जाण्यास कोणालाही अनुमती नाही. फक्त वरील बाजूस असलेला पृष्ठभाग व गुहे मधील आतील भाग भक्तांसाठी खुला ठेवलेला आहे. आणि अशी धारणा आहे की, कैलास पर्वतांना जोडलेली आहे.
आणखी वाचा रोचक इतिहास
ऑस्ट्रेलियाचा हा इतिहास माहित आहे का ?
पारसी समाजातील लोक मेल्यानंतर मृतदेह गिधाडांना का खायला देतात?
सर्वात जास्त लोक दुबईला पसंती देण्याचे कारण काय?
नवनाथ महाराजांची माहिती कदाचित तुमाला माहित नसेल?
कोण आहेत रशियन सर्जन डॉ वेरा गेदरोजीझ?
श्री गणेशाचे जे तोंड उडवले त्या तोंडाचे काय झाले ?
महाराष्ट्रातील सर्वात मोठे झाड कुठे आहे?
हा एक मासा आहे की जो जीवांना अत्यंत क्रूरपणे मारतो, 'सागरी लॅम्प्रे
2021 मधील सर्वोत्कृष्ट इतिहास पुस्तके
इंद्रदेवाची पुजा होत नाही आणि इंद्रदेवाच मंदिर पण कुठेच दिसत. नाही
शिवरायांच्या संगतील असलेला जिवा महाल कोण होता?
कैलाश पर्वत कोणालाच सर करता येत नाही का ?
मांजर सेनेचा युद्धासाठी वापर वाचले आहे का?
महाराष्ट्रातील लोणार सरोवर कसे बनले असेल ?
या युद्धात ८० हजार महिलांवर बलात्कार करण्यात आला.
कोण होता तो? ज्यांनी ताजमहाल आणि लाल किला विकला होता.
भारतीय मंदिरात सर्वात जास्त रहस्यमयी मंदिर कोणते? पहा
चार्लीन चॅप्लिन ज्याच्या आयुष्यात यश असूनही नव्हते
संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर पत्नी यसु बाईचे काय झाले?
मरणाला न घाबरणारा शिवरायांचा मावळा तानाजी मालुसरे
कोण आहेत फेसबुक चे मालक कसा चालू झाला? प्रवास
या सुंदर विचारणीय कोटसह आपल्या मित्रांना फादर्स डेच्या शुभेच्छा द्या
सरकारने मोह फुलांवर असलेली बंदी उठवण्याचा निर्णय घेतला.
हे उपाय करून नेहमी तरुण राहता येते.
शिष्यवृत्तीतून विनामूल्य पैसे मिळवा आता अर्ज करा.
आपल्या कम्प्यूटर अणि मोबाईल माधील डेटा परत कसा मिळवावा
सुटलेले पोट कमी करण्यासाठी काय काय करायला पाहिजे.
सध्या भारतीय चलनात 1USD ची किंमत 75 रुपये आहे.
पहाटेची सकाळची ताकत किती असते.
Whats App च्या कमाल ट्रिक्स, स्वतः बना 'मेसेजिंग मास्टर'
बहुगुणी हिरड्याचे आहेत 'हे' अनेक आरोग्यदायी फायदे
प्रत्येक गाडीच्या मागे 'हॉर्न ओके प्लिज' का लिहितात
कामाच्या पहिल्या आठवड्यात आपण काय करा
कसे बोलतो आपण बोलण्याचे फायदे आणि तोटे!
चांगल्या सवयीं पेक्षा वाईट सवयी लवकर का लागतात?
कलिंगड गोड आहे की नाही कसे ओळखाल?
साप चावल्यावर काय कराल ?
मकर संक्रांत नक्की का साजरी करतात.?
How to become Successful / सफल कैसे हुआ जाये
चीन की विशाल दीवार का इतिहास
भारतीय योग जीवनशैली काय आहे ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा