अमेरिकेचा देशाचा संपूर्ण इतिहास I The entire history of the country of America I History of United States I Britannica
अमेरिकेचा इतिहास I America country history I History of United States Britannica
अमेरिका विकसित देश आहे. हे आपल्याला समजते पण आपण त्याच अमेरिकेचा सुरुवातीपासून चा इतिहास बघणार आहोत. अमेरिका देशाचा जन्म झाला ? आणि कसा हा देश उदयास आला? आणि सर्व देशांपेक्षा मोठा देश झाला.
ऑस्ट्रेलियाचा हा इतिहास माहित आहे का ?
अमेरिका जगातील सर्वात प्रगत देश आहे. पण त्या मागेही इतिहास आहे. I America country history
सुमारे २७,००० वर्षापूर्वी अमेरिका कसा होता ? हि गोष्ट खुप जुनी आहे परंतु सत्य आहे, पृथ्वीच्या पश्चिमेला एक द्वीप आज कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिको सारख्या देशांचे काही भाग वसलेले आहेत, पण काही वर्षांपूर्वी जवळ, जवळ २७,००० वर्षांपूर्वी या खंडांमध्ये काहीच नव्हतं, फक्त लांब लांब बसलेली जमीन होती, तेथे अनेक प्राणी आणि वेगळ्या प्रकारचे जीव होते पण माणूस म्हणून मनुष्यवस्ती काहीच नव्हते. अमेरिकेत मनुष्य वस्ती नव्हती मग माणूस आला कसा हाच प्रश्न आपल्याला पडला असेल?
पारसी समाजातील लोक मेल्यानंतर मृतदेह गिधाडांना का खायला देतात?
पाहूया या ठिकाणी मनुष्य कसे आले I American history from the beginning
२७,००० वर्षांपूर्वी पृथ्वीच्या काही भागात नैसर्गिक रित्या बदल झाला आणि पृथ्वीच्या उत्तर भागात लघु हिम युगाला सुरुवात झाली त्यावेळी आशिया, आफ्रिका आणि युरोप यासारख्या देशांचे छोटे छोटे खंड होते, आणि आजच्या रशियामधील जो सायबेरिया भाग आहे, तो जरा आज गरम असला तरी तो काही काळी एकदम थंड असायचा त्या ठिकाणी मंगोलिया घुमक्कड़ आदिवासी सांप्रदायाचे अस्तित्व होते, पण त्या ठिकाणी या आदिवासींची भुक भागत नसे त्या कारणाने ते एकाच ठिकाणी न राहता इकडून तिकडे असे स्थलांतर करत असत, ते अशा ठिकाणी जात की त्या ठिकाणी त्यांना पोटभर अन्न मिळत असे आणि मारण्यापासून स्वतःला वाचवून ठेवत असत.
सर्वात जास्त लोक दुबईला पसंती देण्याचे कारण काय?
पृथ्वीवरती नॆसर्गिग रित्या आलेले हिमयुग
पण निसर्गाची किमया वेगळीच असते पृथ्वीवरती नॆसर्गिग रित्या हिमयुग आले, त्यामुळे यांचे जगणे मुश्किल झाले आणि त्यांनी हे ठिकाण सोडून दुसरीकडे कुठे जाण्याचा विचार केला, आता त्यांनी सायबेरिया चा मध्य भाग सोडून हळूहळू पूर्व रशिया च्या भागात जाऊ लागले, त्यावेळेला ज्या ठिकाणी मेहमद प्रजातीचे हत्ती निवास करत पण अचानक आलेल्या पृथ्वीच्या बदलाने सर्व हत्तींचे अस्तित्व संपले पण त्यामध्ये हे मंगोलिया घुमक्कड़ आदिवासी कसेबसे वाचले आणि आणि ते पूर्व आशिया भागांमध्ये निघून आले
अमेरिका आणि रशिया या दोघाच्या मध्ये जमीन आली कशी
आपण अमेरिका आणि रशिया च्या मध्यम बघितले असता आपल्याला असे समजेल की या दोघा देशांमध्ये कुठलीही जमिनीचा भूभाग नाही. ह्या दोन्ही देशांच्या मध्ये बेरी नावाचा समुद्र आहे. हा समुद्र दोन्ही देशांना अमेरिका आणि रशिया वेगळा करतो. पण या दोन्ही देशाच्या मध्येभागी लहान सहान द्विप आहेत. आणि जेव्हा २७,००० सत्तावीस हजार वर्षापूर्वी पृथ्वीवर हिमयुग आले त्यावेळेला त्या हीम योगामुळे पाण्याचे रूपांतर बर्फामध्ये होत गेले आणि हे दोन्ही देश एकत्र झाले.
हा एक मासा आहे की जो जीवांना अत्यंत क्रूरपणे मारतो, 'सागरी लॅम्प्रे
तिकडे जीवन वाचवण्यासाठी झगडणारे मंगोलिया घुमक्कड़ आदिवासी रशियाच्या किनाऱ्यावरती एकत्र झाले होते. त्यांनी समुद्रातील पाण्याचे रूपांतर बर्फामध्ये होत चालले आहे असे लक्षात आले त्यांनी कुठलाही विचार न करता रशिया च्या किनाऱ्यावरुण ते थेट अमेरिका या देशांमध्ये पोहोचले, आता या मंगोलिया घुमक्कड़ आदिवासींना पूरक अन्न जमीन वातावरण अशा अनेक गोष्टी बघण्यास मिळाल्या आता हे आदिवासी याच ठिकाणी रहाण्याचा विचार केला.
आदिवासींचे अमेरिकेच्या जमिनीवर पडलेले पहिले पाऊल
या ठिकाणी त्यांचा वेगळाच अनुभव होता नवीन जागा हिरवेगार गवत आणि वातावरण हे थोडे गरम होते ही जागा मंगोलिया घुमक्कड़आदिवासी समाजातील त्या माणसांना खूप आवडली आणि त्यांचे त्याच ठिकाणी राहण्यास सुरुवात केली काही दिवसांनी काही दिवसांनी हिमयुग संपले आणि रशिया-अमेरिका या दोन देशांच्या मध्ये बेरिंग समुद्रामुळे तयार झालेला बर्फाचा पुल वितळला गेला आणि पुन्हा हे दोन देश वेगवेगळे झाले.
नवनाथ महाराजांची माहिती कदाचित तुमाला माहित नसेल?
अमेरिकेमध्ये ९,००० नऊ हजार वर्षापासून रहिवासी असलेले मंगोलिया घुमक्कड़ आदिवासी समाज वाढत होता त्यांचे अस्तित्व मोठे होत होते, त्यांच्या देश आता अमेरिका होता आणि ते आनंदाने राहू लागले होते. पण बोलतात ना आनंदात दुःख येत असतं तसेच या मंगोलिया घुमक्कड़ आदिवासी याच झालं त्यांच्या दुःखाला तर ती कळा लागली इ. स १४९२ मध्ये kristofar kolambas क्रिस्तोफर कोलंबस या ठिकाणी येऊन पोहोचला आणि त्याने या आदिवासींना शोधून काढले पण तो या आदिवासी यांच्या शोधात आला नव्हता पण हा क्रिस्तोफर कोलंबस या आदिवासी जमातीसाठी आला नव्हता तो भारताच्या शोधात होता.
रेड इंडियन ह्या चुकीच्या नावाचा वापर
kristofar kolambas क्रिस्तोफर कोलंबस ने या आदिवासी लोकांना रेड इंडियन नाव दिले कारण हक कोलंबिया इंडिया च्या शोधात असल्यामुळे त्यांनी या लोकांना रेड इंडियन असे नाव दिले त्याने अमेरिकेतील लोकांनाच इंडिया असे समजले होते, आणि त्यांना रेड इंडियन असे नाव दिले होते मंगोलिया घुमक्कड़ आदिवासींना हेही माहीत नव्हते की अजूनही कुठे मानसे राहत असतील त्यांनी या अमेरिकेच्या भूमीला आपले सर्वस्व मानले होते. त्यांना कल्पनाच नव्हती की दुसरेही कुठे माणसे राहत आहेत. kristofar kolambas क्रिस्तोफर कोलंबस १,००० हजार किलोमीटर अंतर कापून तेथे पोहोचला होता, या आदिवासींसाठी कोलंबस एक एलियन प्रमाणे होता.
इंद्रदेवाची पुजा होत नाही आणि इंद्रदेवाच मंदिर पण कुठेच दिसत. नाही
काय झाले जेव्हा kristofar kolambas क्रिस्तोफर कोलंबस ने या आदिवासींना शोधले ?
हे आदिवासी पहिले तर कोलंबी असला घाबरले पण कोलंबियस चतुर आणि चलाख होता त्यांनी या आदिवासी जमाती ला काही भेटवस्तू देऊन त्यांच्याशी मिळाव बनवला आणि काही दिवसांनी ज्यावेळेस कोलंबस आपल्या स्पेन या देशात जाण्यास निघाला त्यावेळेस त्याने येथील काही आदिवासींना धोक्याने पकडून आपल्याबरोबर घेऊन गेला, त्याला आपल्या देशात जाऊन सिद्ध करायचे होते की इंडिया चा शोध मी लावला आहे, कोलंबस जेव्हा स्पेन ला परत पुन्हा गेला तेव्हा त्यांनी आपल्या राणी ईसा बुला समोर हे पकडून आणलेले आदिवासी उभे केले, आणि सांगितले की इंडिया चा शोध लावला आहे साखळदंडाने बांधलेले हे आदिवासी पुन्हा जाण्याचा प्रश्नच नव्हता कारण १,००० हजार किलोमीटर लांब आले होते. kristofar kolambas क्रिस्तोफर कोलंबस दुसऱ्याच वर्षी पुन्हा ४० चाळीस जहाजे घेऊन आपण शोध लावलेल्या या नवीन जागेत अमेरिका या ठिकाणी गेला आणि त्यांनी तेथील तीनशे आदिवासी पकडले, आणि १,००० हजारो किलोमीटर थांब स्पेन ला घेऊन आला आणि आपल्या राणी समोर या आदिवासींना उभे करून म्हणाल तुम्ही आदिवासींना आपले गुलाम करून ठेवावे हे माझ्याकडून आपणास भेट आहे
महाराष्ट्रातील लोणार सरोवर कसे बनले असेल ?
काय झाले त्या आदिवासींचे? वाचा...
पण त्यांच्या या राणीला त्यांची अवस्था बघून दया आली साखळदंडाने बांधलेले आदिवासींना या राणीने गुलाम न करून घेता त्यांना पुन्हा अमेरिकेमध्ये सोडण्याचा हुकुम फर्मावला कोलंबी असणे या आदिवासींना पुन्हा अमेरिकेत घेऊन आला पण कोलंबिया एक निर्णय होता त्याने याठिकाणी येऊन त्यांचे भरपूर हाल केले kristofar kolambas क्रिस्तोफर कोलंबस या आदिवासींना गावंढळ समजत असे काही दिवसात संपूर्ण युरोप मध्ये ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली की कोलंबी असणे भारतात जाण्याचा समुद्र मार्ग शोधून काढला आहे पण पाच वर्षांनी हे चुकीचं ठरणार होतं कारण वास्को-द-गामा ने कालिकत बंद्रा वरती जाऊन भारताचा शोध लावला आणि संपूर्ण युरोप ला समजले की कोलंबी एस किती चुकीचा होता.
कैलाश पर्वत कोणालाच सर करता येत नाही का ?
तिकडे युरोपमधील काही ना वाटले की पोर्तुगीज यांनी इंडिया चा शोध लावला आहे मग आपण आपल्या देशाचा विस्तार करण्यासाठी kristofar kolambas क्रिस्तोफर कोलंबस ने लावलेल्या जागेच्या शोधामध्ये आपल्या देशाचा विस्तार करायला पाहिजे म्हणून स्पेन आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये या अमेरिकेतील जमिनीवर राज्य करण्यासाठी धडपड चालू झाली ह्या नवीन जमिनीवर राहण्यासाठी युरोपियन लोकांनी आपले राहणीमान चालू केले तेव्हापासून या आदिवाशांची हालत एकदम खराब झाली या आदिवासींना कोणत्याही परिस्थितीत हे युरोपियन आदिवासींना हाकलून देण्याचा प्रयत्न करत होते त्यांना हे आदिवासी नको होते .
मांजर सेनेचा युद्धासाठी वापर वाचले आहे का?
आदिवासींना मारून का टाकण्यात आले?
काही आदिवासींना ह्या युरोप यांनी मारूनही टाकले पण आदिवासींनी युरोप यांबरोबर संघर्ष चालू केला भरपूर वर्ष असा युरोप आणि या आदिवासींमध्ये संघर्ष चालू राहिला काही काळ लोटल्यानंतर या आदिवासींचे अस्तित्व संपत चालले होते पण हा संघर्ष चालू असताना काही काळातच अमेरिकेच्या भुमीवरती ब्रिटिशांची राज्य येऊन पोहोचले आणि अमेरिकेच्या या जमिनीवर आपली कॉलनी बनवली पण पण ब्रिटिश राज येण्याअगोदर युरोप मधील तोपर्यंत युरोप मधील बरेच लोक या ठिकाणी येऊन वास्तव्य करत होते काही काळानंतर इंग्रज आणि युरोपमध्ये मतभेद चालू झाले व काही काळ लोटल्यानंतर इ.स ४ जुलै १७७६ या दिवशी ब्रिटेन पासून अमेरिकेला वेगळं केलं
या युद्धात ८० हजार महिलांवर बलात्कार करण्यात आला.
आणि जॉर्ज वाशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती झाले त्यानंतरही ही अमेरिकेमध्ये भरपूर अशा संघर्ष झाले त्यात गोऱ्या विरुद्ध काळे असे वाटते या संघर्षामध्ये मूळ आदिवासी असलेले हे रेड इंडियन त्यांचा अस्तित्व कमी होऊ लागले होते अमेरिका इतका विकसित देश नव्हता अमेरिका विकसित देश यामागे एक गोष्ट आहे आपल्याला माहीत नाही
जेव्हा पहिले विश्व युद्ध सुरु झाले तेव्हा एकच महासत्ता होती ती म्हणजे ब्रिटन आणि ब्रिटन अख्याजगावर राज करणारी महासत्ता होती संपूर्ण जगात ब्रिटन चे वर्चस्व होत पहिल्या विश्व युद्ध झाले तेव्हा ब्रिटन ला आर्थिक धक्का बसला आणि ब्रिटन ढसाळला आणि युरोप मध्ये जर्मनी आणि फ्रांस सारख्या अनेक देशांना याचा फटका बसला कारखाने बंद झाले मिल बंद पडल्या युरोप जो आर्थिक द्रुष्ट्या मजबूत होता तो पहिल्या विश्व युद्धामध्ये पूर्ण संपला होता
आता या गोष्टीचा संपूर्ण फायदा अमेरिकेने घेतला आणि पहिले विश्व युद्धानंतर अमेरिकेमध्ये अनेक लहान सहान उद्योग सुरू झाले आता जो माल यूरोप मध्ये जास्त विकत होता तो माल अमेरिका दयाला लागली आणि अमेरिकेमध्ये जो माल बनला जाऊलागला तो युरोप आणि आफ्रिका या देशामध्ये जाऊ लागला आणि अमेरिका थोड्याच काळात एक धनिक देश बनला आणि बरोबर दुसऱ्या देशातील हुशार तज्ञ माणसांना आपल्या देशा मध्ये स्वागत करू लागला
आता ह्या रेड इंडियन च काय झाल?
हे आदिवासी मरणाच्या दारात जाऊन पोहचले होते जवळ जवळ ते संपलेच होते. असे असताना अमेरिकेला हे माहीत होते की रेड इंडियन बदल जगाला माहीत होईलच म्हणुन अमेरिकेने या अधिवासीना आरक्षण आणि जमिनी दिल्या गेल्या पण याचा काही उपयोग नव्हता तोपरीयंत खूप वेळ झाला होता.
आता जर अमेरिकेमध्ये रेड इंडियन ची संख्या मोजली तर ०.०५ % च आहे अमेरिकेमध्ये ९९% नागरिक हे दुसऱ्या देशातील आहेत पहिल्या विश्व युद्धा नंतर अमेरिका एक महा सत्ता बनली आणि आज ही अमेरिका महा सत्ताच आहे
आणखी वाचा रोचक इतिहास
कोण आहेत रशियन सर्जन डॉ वेरा गेदरोजीझ?
श्री गणेशाचे जे तोंड उडवले त्या तोंडाचे काय झाले ?
महाराष्ट्रातील सर्वात मोठे झाड कुठे आहे?
हाएक मासा आहे की जो जीवांना अत्यंत क्रूरपणे मारतो, 'सागरी लॅम्प्रे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा