Hot Widget

Breaking

मंगळवार, २९ जून, २०२१

भारताबाहेरील यमदूत कशे असतात ? I What are the emissaries like outside India?

 भारताबाहेरील यमदूत कशे असतात? What are the emissaries like outside India?


आपण ज्या देशात राहतो, ज्या संस्कृतीमध्ये वाढलो त्या देशबदल आपल्याला सगळं काही माहित असत. कारण लहान पनापासून आपल्याला त्या गोष्टीची जाणीव आपले घरातील मोठे आजी, आजोबा, आई, वडील, शिक्षक, करून देतात. आणि तेच आपण लक्षात ठेवतो, पण तुम्हाला सांगितलं कि दुसऱ्या देशात सुद्धा असच काहीतरी आहे मग मात्र तुम्ही विचारात पडतात आणि त्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात असाच एक प्रसंग आला आहे कि जसे भारतात मनुष्याचे प्राण नेण्यासाठी यमदूत येतात, तसे दुसऱ्या देशामध्ये सुद्धा यमदूत प्राण नेण्यासाठी येतात. 



बगूया कसे असतात भारता बाहेरील यमदूत 

निर्मितीचे काही नियम आहेत, जे प्रत्येकाने पाळावेत. जर तुमचा जन्म झाला तर तुमचा मृत्यूही निश्चित होईल, परंतु बर्‍याचदा आपण आपल्या आयुष्यात इतके हरवले की आपण विसरतो की मृत्यूनेसुद्धा एक दिवस आपल्या दाराला ठोठावले आहे. आपण याला विनोद म्हणून घेऊ किंवा न घेता, हे सत्य आहे की यमराज प्रत्येक मानवाला ४ संदेश पाठवितो, ज्यामुळे आपल्याला असे वाटते की आता आपला वेळ संपला आहे.

आज आपला प्रश्न जरा वेगळा आहे आणि प्रश्न असा आहे कि  माणूस मेल्यानंतर कुठे जातो किंवा त्याच काय होत अनेक प्रश्न मनामदे आले आणि आपल्या सगळ्याच्या मनामदे येतात, पण याचे उत्तर अध्यत्माकडे जरा वेगळच आहे आणि विज्ञान त्याचा शोध घेतच आहे. पण आपला विषय असा आहे कि मेल्यानंतर आपल्या शरीराचे किंवा मेल्यानंतर काय होते, माहीत आहे का? आपण जर हिंदू धर्माचा विचार केला तर माणूस मेल्यानंतर त्याचा आत्मा न्यायला यमदूत येतात असे आपण सगळ्यांनीच ऐकले आहे. पण हे शक्य आहे का ? जसे भारतात  हिंदू  धर्मात  यमदूत येतात तसे सगळ्या देशात येतात  का जगामेदे असे किती देश आहेत कि त्याठिकाणी हि यमदूत येतात. 


पण इतिहासाचे आवड असणारे इतिहासाचे रसिक म्हणजेच पुरातत्वशास्त्राचा किंवा ग्रंथांचा अभ्यास करून  सिव्हिलायझेशन म्हणजेच संस्कृती, प्राचीन काळापासून होऊन गेलेल्या मानवाच्या वसाहती इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून रोचक माहिती मिळवतात. ही माहिती भौगोलिक दृष्ट्या पहिली गेली तर विविध ठिकाणच्या भौगोलिक वातावरणानुसार किंवा त्यांच्या धर्मानुसार प्रत्येक ग्रंथामध्ये काहीना काही वेगवेगळ पण आढळत असते. अशा प्राचीन शास्त्राचा अभ्यास करून किंवा प्राचीन सभ्यता संस्कृती ईत्यादीचा अभ्यास करून . विविध प्राचीन धर्मानुसार त्यांच्या ग्रंथानुसार प्रत्येक ठिकाणचे मृत्यूचे देवता हे विविध आहे. त्या त्या धर्माच्या विविध नियम शास्त्रानुसार तो तो मनुष्य त्याच्या कर्मा फळाला जातो.


चला तर आपण पाहुयात कोणकोण त्या देशमदे यमदूत येतात.  

१ -  हिंदू संस्कृती सिंधू सभ्यता सिंधू नदीच्या काठी स्थान भारत मृत्यू देवता यमदूत
२ -  मिस्त्र सभ्यता(संस्कृती ) नाईल नदी काठी स्थान इजिप्त मृत्यू देवता अनुबस
३ - अझटिक सभ्यता Metzliapán लेक स्थान मेक्सिको मृत्यू देवता Mictlantecuhtli
४ - ग्रीक सभ्यता स्थान ग्रिस मृत्यू देवता हेडस
५ - रोमन सभ्यता स्थान रोम मृत्यू देवता प्लुटो
६ - नोर्स सभ्यता स्थान प्राचीन नॉर्वे मृत्यू देवी हेला
७ - माया सभ्यता अमेरिका मृत्यूदेवता अह पुच
८ -  जापान सभ्यता स्थान जापान मृत्यू देवता शिनिगामी 

हिंदू संस्कृती सिंधू सभ्यता सिंधू नदीच्या काठी असलेला देश जो हिंदुस्थान भारत असे संबोधले जाते त्या ठिकाणी मेलेल्या मनुष्याला नेण्यासाठी यमदेवता येतात. असे जे जे काही देश आहेत त्या त्या देशाचे यमदूत खालील प्रमाणे आहेत 


 भारता बाहेरील यमदूत 


    हिंदू संस्कृती सिंधू सभ्यता सिंधू नदीच्या काठी स्थान भारत मृत्यू देवता यमदूत



   मिस्त्र सभ्यता(संस्कृती ) नाईल नदी काठी स्थान इजिप्त मृत्यू देवता अनुबस




   अझटिक सभ्यता Metzliapán लेक स्थान मेक्सिको मृत्यू देवता Mictlantecuhtli


    ग्रीक सभ्यता स्थान ग्रिस मृत्यू देवता हेडस



    रोमन सभ्यता स्थान रोम मृत्यू देवता प्लुटो




    नोर्स सभ्यता स्थान प्राचीन नॉर्वे मृत्यू देवी हेला


    माया सभ्यता अमेरिका मृत्यूदेवता अह पुच



    जापान सभ्यता स्थान जापान मृत्यू देवता शिनिगामी



आपण या सगळ्या देशमधील यमदूत पाहिले आहेत पण वरील फोटो पाहून अस कधीच एकल नव्हता आणि वाचलेही नव्हते कि भारतासारखे आणखी देश आहेत, कि त्या देशामध्ये यमराज आहेत.


आमचा पुढील ब्लॉग  -  Click मांजर सेनेचा विजयी वापर।तुम्ही एकला का?

माज्या ब्लॉग मधील माहिती तुमच्या पर्यत पोहचवण्याचे उदेश आहे. तुमला हा लेख कसा वाटला कमेंट मधुन जरूर कळवा तुमचा आपला History marathi  धन्यवाद.



आणखी वाचा रोचक इतिहास 

ऑस्ट्रेलियाचा हा इतिहास माहित आहे का ?

पारसी समाजातील लोक मेल्यानंतर मृतदेह गिधाडांना का खायला देतात?

सर्वात जास्त लोक दुबईला पसंती देण्याचे कारण काय?

नवनाथ महाराजांची माहिती कदाचित तुमाला माहित नसेल? 

कोण आहेत रशियन सर्जन डॉ वेरा गेदरोजीझ?

श्री गणेशाचे जे तोंड उडवले त्या तोंडाचे काय झाले ?

महाराष्ट्रातील सर्वात मोठे झाड कुठे आहे? 

हा एक मासा आहे की जो जीवांना अत्यंत क्रूरपणे मारतो, 'सागरी लॅम्प्रे 

2021 मधील सर्वोत्कृष्ट इतिहास पुस्तके

इंद्रदेवाची पुजा होत नाही आणि इंद्रदेवाच मंदिर पण कुठेच दिसत. नाही 

पहिला मोबाईल कसा बनला असावा?

शिवरायांच्या संगतील असलेला जिवा महाल कोण होता? 

कैलाश पर्वत कोणालाच सर करता येत नाही का ?

मांजर सेनेचा युद्धासाठी वापर वाचले आहे का? 

महाराष्ट्रातील लोणार सरोवर कसे बनले असेल ?

या युद्धात ८० हजार महिलांवर बलात्कार करण्यात आला. 

कोण होता तो? ज्यांनी ताजमहाल आणि लाल किला विकला होता. 

भारतीय मंदिरात सर्वात जास्त रहस्यमयी मंदिर कोणते? पहा

चार्लीन चॅप्लिन ज्याच्या आयुष्यात यश असूनही नव्हते 

संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर पत्नी यसु बाईचे काय झाले? 

मरणाला न घाबरणारा शिवरायांचा मावळा तानाजी मालुसरे 

कोण आहेत फेसबुक चे मालक कसा चालू झाला? प्रवास 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: